कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?

कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?

हिंदू कायद्यान्‍वये कुटुंब मालमत्ता खालील दोन वर्गांमध्ये विभागली जाते. संयुक्त कुटुंब मालमत्ता स्वतंत्र मालमत्ता किंवा स्‍वकष्‍टार्जित मालमत्ता  संयुक्त-कुटुंबाची मालमत्ता अशा मालमत्ते मध्ये सर्व संयुक्त कुटुंबाची मालकी आणि सामुदायिक ताबा असतो अशा मालमत्तेमध्ये खालील मालमत्तांचा समावेश होतो. वडिलोपार्जित कुटुंब मालमत्ता संयुक्त कुटुंब मालमत्ता सदस्यांनी एकत्रितपणे संपादन केलेली मालमत्ता “संयुक्त कुटुंबाच्‍या मालमत्तेत संम्‍मिलीत केलेली एखाद्या सदस्याची स्वतंत्र मालमत्ता” संयुक्त कुटुंबाच्‍या निधीच्या सहाय्याने सर्व किंवा कोणत्याही सहदायदाने संपादित केलेली मालमत्ता मा. […]

कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय? Read More »

हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay?

हक्कसोड पत्र म्हणजे काय ?

हक्कसोड पत्र म्हणजे काय ? हक्कसोड पत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने किंवा सहहिस्सेदाराने त्यांच्या वैयक्तिक हिस्स्याच्या असलेल्या मिळकतीवर हक्क त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात स्वेच्छेने किंवा कायमस्वरूपी सोडून दिल्याचा नोंदणीकृत दस्त. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube हक्क सोडपत्र कोण करू शकतो ?

हक्कसोड पत्र म्हणजे काय ? Hakka Sod Patra Mhanje Kay? Read More »

मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.

Mobile Phone Use restrictions on Government Office

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात मोबाईल (Mobile / Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, मोबाईलच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना मोबाईलच्या वापराबाबत पाळावयाच्या

मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली. Read More »

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही

गुंठेवरी बंदी कायदा

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी का आली पार्श्वभूमी. गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे गुंठेवरी करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे त्यानुसार गुंठेवरी (Gunthewari Bandhi Kayada) नुसार एक-दोन गुंठे जमीन खरेदी विकणे बंदी आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून

गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही Read More »

स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!

100₹ स्टॅम्प पेपर (Stamp Paper) शुल्क माफ

स्टॅम्प पेपर घोटाळा ची सुरुवात कशी होते आपल्याला सरकारी कार्यालयात किंवा न्यायालय असतील जात प्रमाणपत्राची कार्यालय असो किंवा विविध दाखल्यांकरिता ज्यावेळेस आपण सरकारी कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला त्या सरकारी कार्यालयांमध्ये ती कागदपत्रे मिळवण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp Paper) ती प्रतिज्ञापत्र हे तेथील अधिकारी हे मागत असतात. पण हेच प्रतिज्ञापत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर (Stamp

स्टॅम्प पेपर Stamp Paper घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..! Read More »

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

ग्रामपंचायतीचे विभाजन

ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे अथवा एकि‍करणा अथवा त्रिशंकु भागाच्या ठिकाणी स्वतंत्र ग्राम पंचायती स्थापन करण्याचा कार्यपध्दती बाबत शासनाने दि. ५.२.९३ च्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रक अन्वये निश्चीत केलेले निकष हे अनेक वर्षापूर्वीचे असल्याने सध्याच्या परिस्थितीत निकषामध्ये बदल करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव शासनाच्या विद्याराधीन होता तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय अधिक व

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top