जॉब कार्ड काढण्यासाठी ची पात्रता
- रहिवासी ग्रामीण भागातील असावा
- जॉब कार्ड काढणारी व्यक्ती चे वय 18 वर्षे पूर्ण असावे किंवा त्यापेक्षा जास्त
- अंग मेहनतीचे काम करण्याची तयारी असावी
लाभार्थ्याची माहिती ग्रामपंचायत मार्फत मनरेगा वेबसाईटवर भरली जाते व त्यानंतर तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरतो. लाभार्थ्याला एक छोटी पुस्तिका ग्रामपंचायती मार्फत देण्यात येते. त्यालाच जॉब कार्ड म्हणतात.
जॉब कार्ड काढण्याची पद्धत
जो लाभार्थी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळवून इच्छितो त्या लाभार्थ्याला जॉब कार्ड काढावे लागत. त्यासाठी त्याने ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे काही कागदपत्रे सादर करावी लागतात. ती पुढील प्रमाणे:
- कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर एक(हा अर्ज नमुना ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असतो).
- गावातील रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजेच तुमच्या रेशन कार्ड आधार कार्ड किंवा दुसरा कोणताही पुरावा असेल तर त्याची झेरॉक्स
- बँक पासबुकची झेरॉक्स
- एक कुटुंबाचे एकत्रित ४*६ चे तीन फोटो
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
- office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006
- Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.