ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.

isro recruitment

ISRO Recruitment भारत सरकारच्या अंतरिक्ष विभाग मध्ये, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघठन कडून, इसरो नोदन कॉम्प्लेक्स मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

तरी या पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे मुलाखतीची शेवटची तारीख ही 11 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा

रिक्त पदे : 100 असणार आहे.

ISRO Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदवीधर अप्रेंटिस
1) मेकॅनिकल, पदे : 10
2) इलेक्ट्रॉनिक्स, पदे : 10
3) इलेक्ट्रिकल, पदे : 05
4) सिव्हिल, पदे : 04
5) इन्स्ट्रुमेंटेशन, पदे : 02
6) केमिकल, पदे : 02
7) कॉम्पुटर सायन्स, पदे : 05
8) ग्रंथालय विज्ञान, पदे : 03

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी / संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदवी आवश्यक.

पगार : 9,000.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टेक्निशियन अप्रेंटिस
9) मेकॅनिकल, पदे : 15
10) इलेक्ट्रॉनिक्स, पदे : 10
11) इलेक्ट्रिकल, पदे : 10
12) सिव्हिल, पदे : 5
13) केमिकल, पदे : 4

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.

हे वाचले का?  Bharat Sarkar Mint भारत सरकार मिंट, मुंबई येथे भरती सुरू, लवकर करा अर्ज!!

पगार : 8,000.

पदवीधर अप्रेंटिस (Non Engineering)
14) B.A, B.Sc, B.Com , पदे :15

शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

संबंधित विषयात प्रथम श्रेणी आवश्यक. (B.A, B.Sc, B.Com)

पगार : 9,000.

वयाची अट: 28 ते 35 वर्षांपर्यंत SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: तमिळनाडू.

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखत: 11 फेब्रुवारी 2023, (09:00 AM ते 12:00 PM)

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीचे ठिकाण : ISRO Propulsion Complex (IPRC), Mahendragiri, Tirunelveli District, Tamil Nadu. 627 133.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

तुम्ही हे वाचले का?

हे वाचले का?  North Western Railway Recruitment 2023 उत्तर पश्चिम रेल्वे 2026 पदभरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top