AIESL Bharti 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये 90 पदांसाठी भरती सुरू !!!

AIESL Bharti 2023

AIESL Bharti 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड, तिरुवनंतपुरम मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू झालेली असून, यासाठी ची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी 03 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 90 जागा असणार आहे.

AIESL Bharti 2023 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  1. पदाचे नाव : एयरक्राफ्ट टेक्निशियन (B1 & B2)

i. 60% गुणांसह AME किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण

ii. 01 वर्ष अनुभव

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

वयाची अट:  01 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 37 वर्षे , SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम असणार आहे.

परीक्षा फी : General/OBC: ₹1,000. SC/ST/ExSM: ₹500.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मार्च 2023 असणार आहे.

मुलाखत: 07 ते 09 मार्च 2023 रोजी असणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण: Office of GM-Engineering, AI Engineering Services Limited Maintenance Repair Overhaul, (MRO) Near International Airport (T-2), Opp. to KSEB, Chackai, Trivandrum, Kerala: 695007.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. Khadki Cantonment Board Recruitment खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये नवीन पदभरती, सातवी व बारावी उत्तीर्ण यांना सुद्धा सुवर्णसंधी!!!
  2. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  3. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top