पात्रता:
गट अ: सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पिवळी केशरी अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व त्या सोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या फोटो ओळखपत्रांपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र या द्वारे पटविली जाते.
गट ब- महाराष्ट्रातील अवर्षण ग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पात्रता लाभार्थ्यांचे किंवा कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या सातबारा उतारा सह शुभ्र शिधापत्रिका किंवा नदीच्या महसूल अधिकार्यांनी लाभार्थी किंवा शेतकरी कुटुंबातील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमूद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्यांचे फोटो ओळखपत्र या द्वारे निश्चित केली जाते.
गट क- महाराष्ट्रातील अवर्षण ग्रस्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पात्रता लाभार्थ्यांचे किंवा कुटुंबप्रमुखाचे नाव असलेल्या सातबारा उतारा सह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसूल अधिकार्यांनी लाभार्थी शेतकरी कदम पाटील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमूद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्यांचे फोटो ओळखपत्र या द्वारे निश्चिती केली जाते.
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी
- Ration Card Type शिधापत्रिका/ रेशनकार्ड चे प्रकार: पिवळे, केशरी आणि सफेद
- traffic Police वाहतूक पोलिसांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का….?
- Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.