MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्र. ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरिता दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणी पत्राचा तपशील देण्यात आला होता.
विभाग निहाय जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रान्वये कर सहायक संवार्गाकरिता अतिरिक्त ३६७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे.
विभाग निहाय जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
MPSC Recruitment 2022 तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ डिसेंबर,२०२२ पत्राद्वारे बृहन्मुंबईशासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचे अतिरिक्त ४४२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विशायांकित महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ मधून भरावयाच्या संवार्गाकरिता एकूण ११३६ पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
विभाग निहाय जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचले का?
- ई-श्रम कार्ड (E-Shram Card) कामगार नोंदणी म्हणजे काय? फायदे जाणून घ्या E-Shram Card ऑनलाईन असे काढा.
- तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?
- सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
- शेतात DP (Transformer) टॉवर असेल तर मिळतो मोबदला.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.