Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर

Thane Municipal Corporation

Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर झाली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध प्रसूतिगृहे व रुग्णालयाकरिता तीन वर्षाकरिता मानद वैद्यकीय तज्ञांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे.

याकरिता पात्र व इच्छुक वैद्यकीय तज्ञांचे विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होईल त्या करीता महापालिकेची अधिकृत वेबसाइट पहावी.

वैद्यकीय तज्ञ या पदांची एकूण 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Gail Gas Bharti गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती चालू …

Thane Municipal Corporation पद व पात्रता:

पद: वैद्यकीय तज्ञ

शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस./ एमडी

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनापती जनरल अरूणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे-400602

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर
  2. DOT India Recruitment दूरसंचार विभागा अंतर्गत 270 जगासाठी भरती
  3. Bank of India Recruitment ऑफ इंडिया भरती 500 जागा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top