Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू…

Mahavitaran Recruitment

Mahavitaran Recruitment मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू होणार आहे.

यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे व कागदपत्रे कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष जमा करायची आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  Central Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू

एकूण जागा: 99

Mahavitaran Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

पदाचे नाव :

1) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician

2) तारतंत्री (वायरमन) / Wireman / Lineman

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, ( एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई ) यांचे 12 वी माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, किंवा तत्सम परिक्षा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठयक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री / तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण अथवा 2 (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री / तारतंत्री) प्रमाणपत्र.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे, मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

हे वाचले का?  CPCB Bharti 'केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा' मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू...

परीक्षा फी : नाही.

पगार (Pay Scale) : नियमानुसार असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

नोकरी ठिकाण : बारामती, जि. पुणे (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे व कागदपत्रे कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष जमा करायची आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मार्च 2023 असणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन भिगवण रोड, बारामती.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. CIDCO Recruitment CIDCO अंतर्गत ठाणे येथे भरती सुरू, दहावी उत्तीर्ण साठी संधी!!
  2. AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!
हे वाचले का?  Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top