NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू…

NWDA Bharati

NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांकरिता भरती जाहीर झालेली असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांनुसार पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 40 

NWDA Bharati रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

 • 1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल), पदे : 13
 • शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 • पगार : 35,400-1,12,400.
 • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
हे वाचले का?  MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • 2) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर, पदे : 01
 • शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव.
 • पगार : 35,400-1,12,400.
 • वयाची अट: 21 ते 30 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
 • 3) ड्राफ्ट्समन ग्रेड-III, पदे : 06
 • शैक्षणिक पात्रता : ITI प्रमाणपत्र किंवा ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा.
 • पगार : 25,500-81,100.
 • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
 • 4) उच्च श्रेणी लिपिक (UDC), पदे : 07
 • शैक्षणिक पात्रता : पदवीधर
 • पगार : 25,500-81,100.
 • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
 • 5) स्टेनोग्राफर ग्रेड-II, पदे : 09
 • शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.
 • पगार : 25,500-81,100.
 • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
 • 6) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 04
 • शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
 • पगार : 19,900-63,200.
 • वयाची अट: 18 ते 27 वर्षे, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
हे वाचले का?  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 • परीक्षा फी : जनरल/ओबीसी 890+GST, SC/ST/EWS/PWD/महिला: ₹500
 • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
 • अर्ज पद्धत : ऑनलाईन
 • र्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2023

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. MMRDA Recruitment मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
 2. FCI Recruitment FCI भारतीय खाद्य महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू!!!
 3. Pune Anganwadi Bharti पुणे जिल्हा परिषद अंतर्गत, ‘अंगणवाडीच्या’ पदांसाठी भरती सुरू!!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top