रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा सामान महाराष्ट्र सरकारचा निर्णय

रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा

शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव / रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव / […]

रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा सामान महाराष्ट्र सरकारचा निर्णय Read More »

महा आवास अभियान प्रत्येकाला स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार

महा आवास अभियान

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत ‘महा आवास अभियान – ग्रामीण 2021-22’ राबविण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

महा आवास अभियान प्रत्येकाला स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार Read More »

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू

बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्‍यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली. राज्यात बैलगाड्या शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाड्या शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री.केदार

बैलगाड्या शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध Read More »

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना परिचय शेतीमधील कमी होणार्‍या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंर्तमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रां मार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेती माल बाजारात पोहचविण्या करीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने आता मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना सुरू

मातोश्री ग्रामसमृध्दी शेतरस्ते योजना, पाणंद रस्ते योजना सुरू Read More »

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी बघा गावातील ग्रामपंचायतींना किती निधी आला

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सन २०२१-२२ च्या बंधित ग्रँटचा (टाईड) पहिल्या हप्त्या पोटी रू.१२९२.१० कोटी इतका महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी प्राप्त झाला आहे. (15th Finance Commission Grants to Gram panchayats) शासनाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारा सदर निधी Public Finance Management System (PFMS) प्रणालीद्वारे वितरित करणे

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना भरघोस निधी बघा गावातील ग्रामपंचायतींना किती निधी आला Read More »

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी अशी मिळणार.

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी.

आपल्याला जेव्हा पेट्रोल पंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे असा व्यावसाय सुरू करायचा असतो तेव्हा आपण तो रोडटच सुरू करू पाहतो पण त्याकरीता आपल्याला मेन रोड ला सर्विस रोड ची गरज भासते याने सर्विस रोड असल्या शिवाय आपला व्यावसाय प्रगती करू शकत नाही हीच गरज ओळखून सरकारने सर्विस रोड परवानगी करता नवीन सवलती लागू केल्या

पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी अशी मिळणार. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top