सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते?
ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे पद रद्द कधी होते? चला तर मग समजावून घेऊया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 नुसार अनर्हता/ अपात्र सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते? समजण्यात येते :- कलम 14 (1) पुढील पैकी कोणतीही व्यक्ती पंचायतीचा सदस्य असणार नाही किंवा सदस्य म्हणून असण्याचे चालू राहणार नाही.(अ) ज्या व्यक्तीला या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा
सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते? Read More »






