PMAY Modi Awas Yojana मोदी आवास घरकुल योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज |

PMAY Modi Awas Yojana

PMAY Modi Awas Yojana “सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या […]

PMAY Modi Awas Yojana मोदी आवास घरकुल योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | Read More »

Sanjay Gandhi Niradhar Yojana update संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन |

Sanjay Gandhi Niradhar Yojana update

 Sanjay Gandhi Niradhar Yojana update राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या-त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी

Sanjay Gandhi Niradhar Yojana update संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार घरपोच मानधन | Read More »

Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू |

Sarathi Drone Pilot Training

Sarathi Drone Pilot Training राज्यातील लक्षित गटातील शेतकरी / युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या

Sarathi Drone Pilot Training ड्रोन पायलट साठी सारथी कडून मिळणार प्रशिक्षण | ऑनलाइन अर्ज सुरू | Read More »

Crop Insurance राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

Crop Insurance

Crop Insurance राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषी

Crop Insurance राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वितरण: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती Read More »

Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता |

Apang Pension Yojana

Apang Pension Yojana केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला लहान मुळे, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. याप्रमाणे दिव्यांगासाठी सुद्धा काही योजना राबविण्यात येतात. अपंग व्यक्तींसाठी शासनाने अपंग पेंशन योजना सुरू केली आहे. ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८०% किंवा त्यापेक्षा

Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता | Read More »

Post Office Scheme For Senior Citizen या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये मिळते सर्वाधिक व्याज | बघा काय आहे योजना |

Post Office Scheme For Senior Citizen

Post Office Scheme For Senior Citizen भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये फक्त पात्र व्यवहार च केले जात नाही, तर आपण आता पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक देखील करू शकतो. पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक दीर्घकालीन बचत मार्ग आहे. यामुळे त्यांना वृद्धापकाळात सुरक्षितता मिळू शकते. ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत

Post Office Scheme For Senior Citizen या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना पोस्ट ऑफिस मध्ये मिळते सर्वाधिक व्याज | बघा काय आहे योजना | Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top