How to Improve CIBIL Score सीबील स्कोर कसा सुधारावा?

How to Improve CIBIL Score

How to Improve CIBIL Score: कोणत्याही व्यक्तीचा CIBIL Score बघितल्यानंतर बँक आणि Finance Company यांना तुमची आर्थिक पत कशी आहे? तुम्हाला कोणते कर्ज देणे किती सुरक्षित आहे याचा अंदाज तुमचा CIBIL Score पाहून येतो.

क्रेडिट स्कोर कसा सुधारावा

आज आपण या लेखात बाघणार आहोत की की तुमचा सीबील स्कोर किती महत्त्वाचा आहे, तो कशा मुळे कमी जास्त होतो, सीबील स्कोर कमी असेल तर तो कसा वाढवावा चालला. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास शेअर नक्की करा. How to Improve CIBIL Score

Credit Score Important महत्व-

तुमच्या कर्ज परत फेड इतिहास हा सीबील स्कोर वरुण समजत असते, बँक आणि Finance Company चेक करत असतात, कर्ज दिल्या नंतर अर्जदार कर्ज परत फेडू शकतो की नाही याचा अंदाज त्यांना येत असतो.

हे वाचले का?  Children Vaccination मुलांच्या लसीकरणाचे सुद्धा मिळेल मोबाइल वर रिमायंडर | ऑगस्ट पासून येणार ॲप |

Credit Score हा 300 ते 900 या रेंज मध्ये तपासला जातो, या मध्ये जर तूचा सकोरी हा 700 किवा त्या पेक्षा जास्त असेल तर बँक तो स्कोर चांगला समजतात.How to Improve CIBIL Score

क्रेडिट स्कोर कसा सुधारावा

How to Improve CIBIL Score कमी असेल तर काय होते-

CIBIL स्कोर कमी असेल तर तुम्हाला नवीन कर्ज बँक आणि Finance Company यांच्या कडून मिळवण्याकरिता अडचण येते, किवा तुम्हाला कमी सेबिल स्कोर मुळे कर्ज महाग मिळू शकते.

कमी सेबिल स्कोर मुळे कर्ज बँक किंवा फायनॅन्स हे नाकारू शकतात कारण ते तुमच्या Credit Score वर अवलंबून असते.

क्रेडिट स्कोर कसा सुधारावा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?  Guntavnuk Paryay: FD पेक्षा अधिक परतावा देणाऱ्या 4 स्मार्ट गुंतवणूक पर्याय – जोखीम, फायदे आणि कसे निवडायचे?

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा  Credit score म्हणजे काय..?

हे वाचले का?  महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 सादर जनतेला काय मिळाले? 

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top