Anandacha Shida गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा
Anandacha Shida राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना विविध वेबसाईट मिळणारे लाभ प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्य तेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद […]
Anandacha Shida गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा Read More »






