असा करा ऑनलाइन अर्ज:
सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाईन या वेबसाईटवर जावे.
प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू स्टुडन्ट म्हणून रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा.
त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल
त्यामध्ये नाव मोबाईल नंबर जन्मतारीख पासवर्ड इत्यादी माहिती भरून सेव बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
त्यानंतर होम पेज वरती खालील स्क्रीन दिसेल तुम्हाला तेथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!
- PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत
- Proof of Property Ownership हे कागदपत्रे सिद्ध करतात जमिनीवरील स्वतःचा मालकी हक्क. बघूया कोणते आहेत हे पुरावे..?
- PM Matru Vandana Yojana Update प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू.
- Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र|
- buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!!
- Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
- Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.