Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना- आवश्यक कागदपत्रे | पात्रता | असा करा अर्ज |

असा करा ऑनलाइन अर्ज:

सर्वप्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या अधिकृत स्वयं महाऑनलाईन या वेबसाईटवर जावे.

प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू स्टुडन्ट म्हणून रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल

image

त्यामध्ये नाव मोबाईल नंबर जन्मतारीख पासवर्ड इत्यादी माहिती भरून सेव बटनावर क्लिक करावे. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

त्यानंतर होम पेज वरती खालील स्क्रीन दिसेल तुम्हाला तेथे युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

image 1

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top