Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
Mahila Sanman Yojana महिला सन्मान बचत पत्र योजना: नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असते. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करताना नवीन नवनवीन योजनांची घोषणा केली जाते. सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी एक नवीन योजनेची घोषणा केलेली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा
Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..? Read More »






