SSC Result 2025 10 वी चा निकाल येथे पाहता येणार

SSC Result 2025

मुलांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, तुमच्या वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे SSC म्हणजेच १0वीचा निकाल! चला पाहूया २०२५ मधील या निकालाबाबत सर्व अपडेट्स, एकदम सोप्या आणि स्पष्ट भाषेत.

🗓️ निकाल कधी लागणार? SSC Result 2025 Date and Time

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अधिकृतपणे जाहीर केल्यानुसार, १0वीचा निकाल 13 मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन प्रसिद्ध होणार आहे.

हे वाचले का?  Sarthi Scholarship for Students छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती

🌐 How to check SSC result online निकाल कुठे पाहायचा? – अधिकृत वेबसाईट्स

तुमचा निकाल बघण्यासाठी खालील वेबसाईट्सवर भेट द्या:

  1. mahresult.nic.in
  2. www.mahahsscboard.in
  3. https://sscresult.mahahsscboard.in/
  4. https://sscresult.mkcl.org/
  5. results.digilocker.gov.in

टीप: कोणतीही वेबसाईट उघडण्याआधी तिचा URL योग्य आहे का हे खात्री करून घ्या.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🧑‍💻 ऑनलाइन निकाल कसा पाहायचा? SSC Result 2025

निकाल पाहण्यासाठी ५ सोप्या स्टेप्स:

  1. वरीलपैकी कोणतीही वेबसाईट उघडा.
  2. “SSC Examination Result 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. आपला Seat Numberआईचे नाव (पहिल्या ३ अक्षरांत) टाका.
  4. सबमिट करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल — प्रिंटआउट/स्क्रीनशॉट घेऊन सुरक्षित ठेवा.

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार रु. 50,000 पर्यंत स्कॉलरशिप

हे वाचले का?  Savitribai Phule Scholarship 5वी ते 10वीच्या मुलींना मिळणार शिष्यवृत्ती | पहा संपूर्ण माहिती |

📍 ऑरिजिनल मार्कशीट कधी मिळेल? SSC marksheet download 2025

ऑनलाईन निकाल हे तात्पुरते प्रमाणपत्र असते. तुमची मूळ मार्कशीट शाळेमार्फत ७–१० दिवसांत मिळेल.

🧾 गुण पडताळणी व पुनर्परीक्षा माहिती

  • जर गुणांची शंका असेल, तर “Verification of Marks” साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • प्रति विषय अंदाजे ₹५० शुल्क असते.
  • पुनर्परीक्षा (Re-Exam) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे.

🎉 शुभेच्छा! Maharashtra SSC Result 2025
तुमचं श्रमाचं चीज व्हावं, तुमचं स्वप्न साकार व्हावं, हिच मनःपूर्वक सदिच्छा!

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  HSC Result 2025 चा निकाल येथे पहा.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top