ST Mahamandal Bharti महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी भरती नियोजित झालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
एकूण जागा : 134
ST Mahamandal Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle), पदे : 45
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मोटार व्हेईकल ट्रेड 2 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker, पदे : 15
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील शिट मेटल वर्कर ट्रेड 1 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician, पदे : 10
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रीशियन ट्रेड 2 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel), पदे : 45
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मॅकेनिक (डिझेल) ट्रेड 1 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5) वेल्डर / Welder, पदे : 06
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील वेल्डर ट्रेड 1 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics, पदे : 10
शैक्षणिक पात्रता : सरकारमान्य औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स ट्रेड 02 वर्षाचा (आय. टी. आय.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.), पदे : 3
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही सरकार मान्य संस्थेतील यंत्र किंवा मोटार अभियांत्रिकी पदवीधर असणे आवश्यक.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
वयाची अट : 18 ते 38 वर्षे , मागासवर्गीय – 5 वर्षे सूट
परीक्षा फी : फी नाही
पगार (Stipend) : 8,914 ते 10,028 रुपये.
नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र).
टीप :
उमेदवारांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी कार्यालयास दिनांक 3 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत विभागीय कार्यालय, म. रा. मा. प. महामंडळ, समर्थ नगर, छत्रपती संभाजी नगर. येथे रजिस्ट्रेशन साठी झेरॉक्स प्रत व सर्व कागदपत्रे सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे :
शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आयटीआय गुणपत्रक, बी ई उमेदवारांनी गुणपत्रक सर्व सेमिस्टर, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म, अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Van Vibhag Recruitment महाराष्ट्र वन विभाग मध्ये लेखापाल या पदासाठी भरती सुरू!!!
- Maha RERA Bharti महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील प्राधिकरणामध्ये भरती सुरू !!!
- Aarogya Abhiyan Bharti आरोग्य अभियान, रत्नागिरी मध्ये नवीन पदाची भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!
- MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
- Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.