Index II म्हणजे काय? जमीन खरेदीपूर्वी Index II का तपासावा?

Index II म्हणजे काय

जमीन, घर किंवा फ्लॅट खरेदी करताना Sale Deed, 7/12, फेरफार नोंद आणि Index II यांसारख्या कागदपत्रांचा उल्लेख केला जातो. मात्र अनेकांना Index II म्हणजे काय आणि त्याचा नेमका उपयोग कशासाठी होतो, याची माहिती नसते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, Index II ही नोंदणी झालेल्या दस्तऐवजातील महत्त्वाची माहिती दर्शवणारी सारांश नोंद आहे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या माहितीनुसार,

Index II म्हणजे काय? जमीन खरेदीपूर्वी Index II का तपासावा? Read More »

वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड कशी करावी? हिस्सेवाटणीची प्रक्रिया

वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड

कुटुंबातील जमीन अनेक वारसांच्या नावावर असल्यास प्रत्येकाचा हिस्सा स्पष्ट करण्याची गरज निर्माण होते. अशा परिस्थितीत वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड करून संबंधित हिस्सेदारांचे हक्क स्वतंत्रपणे नोंदवण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. अनेक वेळा 7/12 उताऱ्यावर अनेक सहहिस्सेदारांची नावे असतात. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक व्यक्तीचा हिस्सा वेगळा असतो. भविष्यात जमीन विक्री, वारस नोंद, मोजणी किंवा ताब्याबाबत वाद निर्माण होऊ नयेत

वडिलोपार्जित जमिनीची खातेफोड कशी करावी? हिस्सेवाटणीची प्रक्रिया Read More »

वारसा मंजूर न झाल्यास काय करावे? संपूर्ण प्रक्रिया, कारणे आणि उपाय

वारसा मंजूर न झाल्यास

जमिनीचा मालक मृत्यू पावल्यानंतर त्याच्या वारसांची नावे महसूल नोंदीमध्ये (7/12, 8अ इ.) नोंदवण्यासाठी वारसा फेरफार (Mutation Entry) करणे आवश्यक असते. अनेक वेळा वारसा नोंद मंजूर होण्यास विलंब होतो किंवा ती मंजूरच होत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना पुढे काय करावे हे समजत नाही. या लेखात वारसा मंजूर न झाल्यास त्याची कारणे, परिणाम आणि त्यावरील उपाय सविस्तर

वारसा मंजूर न झाल्यास काय करावे? संपूर्ण प्रक्रिया, कारणे आणि उपाय Read More »

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वि‍जेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तिमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. आमचे लेख, व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम |

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना Read More »

तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

Talathi Kamkaj

सामान्य नागरिकांना Talathi Office मधे होणारा त्रास व कोणतेही काम वेळेत होत नाही, याच विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने Talathi यांना मार्गदर्शन सुचना जाहीर केलेल्या आहेत या विषयावरील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहेत. जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी Talathi office संपर्क साधावा लागतो. परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय

तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे | Read More »

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..?

7.12 1

महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका (खंड मधील भाग (दोन) महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती या विषयी आहे. त्यानुसार ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन करण्याकरीता, विविध नोंदवह्यांचा गाव नमुना व दुय्यम नोंदवह्या यांचे नमुने विहीत करण्यात आलेले असुन त्याचा गोषवारा देखील देण्यात आलेला आहे. राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पध्दती यांमधील, गाव नमुना नंबर- ७ हा

7/12 उतारा मधे झालेले हे 12 ‌बदल‌ तुम्हाला माहिती आहे का..? Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top