Maleogaon Mahanagar Palika Bharti मालेगाव महानगर पालिका भरती

Maleogaon Mahanagar Palika Bharti

Maleogaon Mahanagar Palika Bharti : मालेगाव महानगर पालिका भरती येथे 50 पदांची भरती जाहीर झाली असून तसे परिपत्रक महानगर पालिका मालेगाव यांच्या कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या भरती मध्ये फायरमन/ अग्निशमन विमोचक ( Fireman Rescuer) या पदासाठी 50 जागांची भरती होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

Maleogaon Mahanagar Palika Bharti पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

फायरमन/ अग्निशमन विमोचक ( Fireman Rescuer)

हे वाचले का?  ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी पास,
  • राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र मुंबई यांचा सहा महीने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केला असणे आवश्यक आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शारीरिक पात्रता:-

  • उंची- किमान 165 से. मी. ( महिला उमेदवार उंची किमान 162 से. मी.)
  • छाती- 81 से. मी. फुगवून 5 से. मी. जास्त (महिला उमेदवार लागू नाही )
  • वजन- 50 किलो
  • दृष्टी – चांगली

फायरमन/ अग्निशमन विमोचक ( Fireman Rescuer) एकूण पदे- 50

पगार- रुपये 14000 चौदा हजार रुपये असणार आहे

कामाचे ठिकाण-

मालेगाव महानगर पालिका, मालेगाव हे असणार आहे.

परीक्षा फी- कोणतीही परीक्षा फी नाही.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचले का?  Bombay High Court Recruitment उच्च न्यायालय, मुंबई येथे कायदा लिपिक या पदांसाठी भरती जाहीर…

निवड पद्धती-

उमेदवार निवड ही थेट मुलाखती मार्फत करण्यात येणार आहे.

मुलाखत ठिकाण आणी वेळ

अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. MSRTC Nashik Recruitment महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक मध्ये विविध पद भरती जाहीर
  2. Indian Navy Recruitment Indian Navy भारतीय नौदलात निघाल्या जागा.
  3. ISRO Recruitment इसरो नोदन कॉम्प्लेक्स (ISRO PROPULSION COMPLEX) मध्ये विविध पदांसाठी भरती चालू.
  4. Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Latur महाराष्ट्र शासनाच्या लातूर कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top