Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….

आधार कार्ड लोन प्रक्रिया

ज्या बँकेतून आधार कार्ड वरती लोन घ्यायचे आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

इंटरनेट बँकिंग वापरणार्‍या प्रत्येकाकडे आपण ज्या बँकेत खाते उघडलेले आहे, त्या बँकेचे एप्लीकेशन असते. त्या मार्फत देखील लोन साठी अर्ज करू शकता.

रेजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहेत त्यावरती ओटीपी येईल, तो ओटीपी तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणार्‍या बॉक्समध्ये भरा.

कर्जाची रक्कम आणि इतर आवश्यक गोष्टींची माहिती ही अर्जामध्ये भरणे.

कोणतेही कर्ज घेण्यासाठी पॅन कार्ड ची आवश्यकता असते पॅन कार्ड बद्दलची माहिती भरणे आवश्यक आहे.

ज्या बँकेत तुम्ही कर्जासाठी अर्ज करत आहात ती बँक तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे की नाही ते तपासून बघेल आणि त्यानंतर तुम्हाला लोन मिळेल.

जेव्हा तुमचे लोन मंजूर होईल तेव्हा कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top