AIESL Recruitment March AIESL एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती सुरू!!!

AIESL Recruitment March

AIESL Recruitment March मित्रांनो एअर इंडिया इंजिनियरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेले असून, या पदांकरिता पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहावे.

मुलाखत दिनांक 31 मार्च 2023 व 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून होणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!!

एकूण जागा : 325

AIESL Recruitment March रिक्त पदाचे नाव :

1) विमान तंत्रज्ञ / Aircraft Technician

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त संस्थेकडून मेकॅनिकल स्ट्रीममध्ये एएमई डिप्लोमा / एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (2 किंवा 3 वर्षे) प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल /एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार/रेडिओ/इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी किंवा समतुल्य अभियांत्रिकी डिप्लोमा (3 वर्षे).

2) 1 वर्षे अनुभव आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) तंत्रज्ञ / Technician

शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. / बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी मध्ये बी.ई. (बी.टेक)/ इलेक्ट्रिकल/किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी .

2) 2 वर्षे अनुभव आवश्यक.

वयाची अट : 35 वर्षापर्यंत, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : 1,000 रुपये, SC/ST/माजी सैनिक – शुल्क नाही

हे वाचले का?  NWDA Bharati राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू...

पगार (Pay Scale) : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : दिल्ली (संपूर्ण भारत) असणार आहे.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

मुलाखत दिनांक : 31 मार्च 2023 व 11 एप्रिल 2023 सकाळी नऊ वाजल्यापासून होणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण : Personnel Department, A-320 Avionics Complex, (Near New Custom House) IGI Airport Terminal-II, New Delhi – 110037.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…
  2. PMC Bharti पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू !!!
  3. MPSC Recruitment March MPSC मध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!
  4. Gail India Bharti गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन पदभरती सुरू !!!
हे वाचले का?  NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top