AIE Services 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लि. मध्ये 371 पदांसाठी मेगा भरती सुरू..

AIE Services 2023

AIE Services 2023 एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड, मुंबई Air India Engineering Services Limited (AIESL) मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू झालेली असून, यासाठी ची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे.

पदानुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी 20 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

हे वाचले का?  UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!

एकूण रिक्त पदे : 371 जागा असणार आहे.

AIE Services 2023 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 . पदाचे नाव : एयरक्राफ्ट टेक्निशियन, पदे :296

ट्रेड : A&C, एव्हिओनिक्स

शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण] 

ii) 1 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

पद क्र. 2 . पदाचे नाव : स्किल्ड टेक्निशियन , पदे : 75

ट्रेड : फिटर & शीट मेटल, पेंटर, टेलर/अपहोल्स्ट्री, वेल्डर, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC), MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल)

शैक्षणिक पात्रता :

i) 10वी उत्तीर्ण   

ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव.

हे वाचले का?  MPSC Bharti 2022 | MPSC मार्फत 144 जागा करता भरती

वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे, SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

नोकरी ठिकाण: मुंबई असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

परीक्षा फी General/OBC: ₹1,000. SC/ST/ExSM: ₹500.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

हे वाचले का?

  1. SSC MTS कर्मचारी निवड आयोगामध्ये नवीन जागांसाठी भरती
  2. GIC Re Recruitment जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू.
  3. ZP Pune Recruitment पुणे जिल्हा परिषद मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु.
  4. ESIC Thane Recruitment राज्य कामगार विमा सोसायटी, ठाणे मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु.
हे वाचले का?  Sarthi Recruitment सारथी, पुणे मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहीर, लवकर करा अर्ज !!!

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top