Army Public School Recruitment 2022 APS आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर या CBSE शी संलग्नित स्कूल मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. जाहीर झालेल्या पदांमध्ये पदव्युत्तर शिक्षक(PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक(TGT), प्राथमिक शिक्षक(PRT), समुपदेशक, विशेष शिक्षक या पदांसाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरात व अर्जाचा नमुना यासाठी येथे क्लीक करा.
Army Public School Recruitment 2022 पात्र उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासास्ठी स्कूल च्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म डाऊनलोड करून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. स्कूल ची अधिकृत वेब साईट www.apsahmednagar.com हि आहे.
APS आर्मी पब्लिक स्कूल अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १० जानेवारी,२०२३ आहे.
जाहिरात व अर्जाचा नमुना यासाठी येथे क्लीक करा.
पदाचे नाव, पात्रता:

जाहिरात व अर्जाचा नमुना यासाठी येथे क्लीक करा.
Army Public School Recruitment 2022 वयोमर्यादा:
नवीन उमेदवारांसाठी ४० वर्षांपेक्षा कमी आणि अनुभवी उमेदवारांसाठी ५७ वर्षांखालील (मागील १० वर्षांतील किमान ५ वर्षांचा अनुभव) नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता:
मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर आणि स्कूल, अहमदनगर-४२४००२.
पात्र उमेदवारांनी १० जानेवारी २०२३ च्या आत ऑफलाइन अर्ज भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
हे वाचले का?
- MPSC Bharti 2022 | MPSC मार्फत 144 जागा करता भरती
- MPSC Recruitment 2022 लिपिक-टंकलेखक पद वाढ
- CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.