CM Relief Fund महाराष्ट्र राज्य शासना मार्फत सामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. शासनामार्फत नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना यासारख्या योजना राबविण्यात येतात.
आज आपण या लेखांमध्ये अशाच एका योजनेची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना. या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, ऑनलाइन अर्ज कसा करायचा इत्यादी गोष्टींची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत. लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आवडल्यास शेअर करा.
येथे पहा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आवश्यक कागदपत्रे
CM Relief Fund काय आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना?
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत राज्यातील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया यासाठी रुग्णाच्या आजारानुसार आर्थिक मदत केली जाते.
ही मदत मुख्यमंत्री सहायता फंडामधून केली जाते. पूर्वी रुग्णाला पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत दिली जात होती. पण आता ही मर्यादा वाढवून 50 हजारावरून तीन लाखांपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये विविध नवीन आजारांचा आणि शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू रुग्णांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
येथे पहा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून खाली नमूद केलेल्या अर्जाकरिता पात्र ठरणाऱ्या नागरिकांना मदत करण्यात येईल:
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
- Atal Pension Yojana 2023 माहिती करून घेऊया अटल पेंशन योजना बद्दल….काय आहे आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता..?
- MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’!!!
- Post Office Scheme 2023 रोज गुंतवा ५० रुपये आणि मिळवा ३५ लाखांचा परतावा… जाणून घेऊया काय आहे योजना..?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
I problem job miss this your job help why do we have to be