Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना

Educational Loan

Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना ही राज्य सरकारची योजना असून मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येते. या योजने मार्फत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळा मार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळते.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे […]

Educational Loan मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना Read More »

घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!!

flat home baying

प्रत्येकाच एक स्वप्न असतं कि आपलं घर खरेदी व्हावं ! त्यासाठी जीवाचा आटापिटा करून आपण पै पै जमवितो आणि अश्यात आपली फसगत झाली तर……! आपलं स्वप्न जर आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर आपण दक्ष असायलाच पाहिजे. त्यासाठी काय ? काय ? करावे बर ! चला तर मग घेवूयात माहिती अश्याच काही महत्वांच्या बाबींची…… घर खरेदी

घर खरेदी करतांना कोणती आवश्यक काळजी घ्यावी…!! Read More »

Vij Grahkache Adhikar वीज ग्राहकांचे अधिकार

Vij Grahkache Adhikar

वीज ग्राहकांचे अधिकार चला समजून घेऊया नवीन वीज कनेक्शन १. ग्राहकांना अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत व ग्रामीण भागात १० दिवसाच्या आत विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांच्या जागेचे निरिक्षण केले पाहिजे हा Vij Grahkache Adhikar आहे. तसेच वीज जोडणीसाठी भराव्या लागणार्‍या विद्युत जोडणी शुल्काचा तपशील शहरी भागात १५ व्या दिवसापर्यंत तर ग्रामीण भागात २० व्या दिवसापर्यंत

Vij Grahkache Adhikar वीज ग्राहकांचे अधिकार Read More »

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

Grampanchayat office

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? ग्रामपंचायतीची कामे:-  Grampanchayat Office ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण महिला व बालकल्याण विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म-मृत्यू, उपजत, मृत्यू विवाह इत्यादींच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..! Read More »

Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार

Gav Rasta Samiti

गाव रस्ते, पांदन रस्ते, शेतरस्ते, शिवरस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमि‍नीत जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देणे व गाव निहाय समिती गठीत (Gav Rasta Samiti) करणे बाबत गाव निहाय रस्ते समिती गठीत कारणे सातत्याने होणारी लोकसंख्या वाढ, ग्रामीण भागातील शेतीवर अधारीत कुटुंब व्यवस्था, शेतीवर अधारीत शेतीपुरक व्यवसाय, जमिनीचे होणारे खरेदी

Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार Read More »

office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006

office delay act

office delay act माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दप्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. अधिक माहिती वाचण्यासाठी

office delay act दप्तर दिरंगाई कायदा 2006 Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top