राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR आला

राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू

राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास करण्याबाबत अधिनियम, १९६० मध्ये “सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५” अन्वये सुधारणा करण्यात आली असून, सदर अधिनियम दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात प्रख्यापित करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे तथापि, यासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई […]

राज्यातील बैलगाडी शर्यती सुरू GR आला Read More »

आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना

आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान "मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना

नियोजन विभाग, रोहयो प्रभागाच्या शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०२१/प्र.क्र.२९/रोहयो-१० अ, दि. ११/११/२०२१ अन्वये आता आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयातील परिच्छेद २१ मध्ये अभिसरणातून शेत / पाणंद रस्ते तयार करणे यासाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठीच्या अन्य योजनांची यादी दिलेली आहे.

आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना Read More »

सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले सावकारी कर्ज माफ होणार शासनामार्फत संबंधीत सावकारास कर्ज अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली आहे. कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या सावकारी कर्ज माफ होणार, सोबतच

सावकारी कर्ज माफ होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. Read More »

एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ ७२०० रूपयांपर्यंत – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड.

एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ ७२०० रूपयांपर्यंत – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा Read More »

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम् योजना’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला . असून या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’ ला मंत्रिमंडळ

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा Read More »

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी सुविधा मिळणार निवडणूक आयोगाचा निर्णय.

राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी आता विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री.मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व निवडणूक यंत्रणेला सुविधा व माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रू-व्होटर मोबाईल ॲप विकसित

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे मतदार नोंदणी सुविधा मिळणार निवडणूक आयोगाचा निर्णय. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top