MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर

MSRTC

MSRTC राज्य परिवहन सोलापूर विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोलापूर राज्य परिवहन विभागात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवार भरती होणार आहे.

या मध्ये शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर व्हेईकल बॉडीबिल्डर, वेल्डर, पेंटर या पदांसाठी भरती होणार आहे.

एकूण जागा ३४ आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

MSRTC पदाचे नाव व पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
१) पदवीधर अभियांत्रिकी २०२०-२०२१-२०२२ या ३ वर्षाचे उत्तीर्ण झालेल्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑटो मोबाइल/मेकॅनिकल पदवीधर इंजिनियरिंग पास असावा
२) मोटर मेकॅनिक व्हेईकलएस. एस. सी. परीक्षा पास असावा. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून २ वर्षाचा आय. टी. आय. मोटर मेकॅनिक व्हेईकल कोर्स पूर्ण व पास असावा.२३
३) मोटर व्हेईकल बॉडीबिल्डरएस. एस. सी. परीक्षा पास असावा. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून १ वर्षाचा आय. टी. आय. शिटमेटल वर्कर कोर्स पूर्ण व पास असावा.
४) वेल्डर एस. एस. सी. परीक्षा पास असावा. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून १ वर्षाचा आय. टी. आय. वेल्डर कोर्स पूर्ण व पास असावा.
५) पेंटर एस. एस. सी. परीक्षा पास असावा. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून १ वर्षाचा आय. टी. आय. पेंटर(जनरल) कोर्स पूर्ण व पास असावा.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  CRPF Recruitment केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये 9212 पदांसाठी मेगा भरती सुरू...

वय मर्यादा: दिनांक ०२/०१/२०२३ रोजी १५ वर्षांपेक्षा कमी नसावे व ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी, २०२३ असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज पूर्ण करावे.

नोकरीचे ठिकाण सोलापूर असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

हे वाचले का?  ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय...एस टी प्रवासात 50 % सवलत

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top