BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर

BMC

BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्‍यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

एकूण ३१ जागांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी, २०२३ आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज करावे.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पद्धत: उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.

नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

BMC पद व शैक्षणिक पात्रता:

१. कनिष्ठ भौतिकोपचार तज्ञ/ भौतिकोपचार तज्ञ:

  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा B.Sc.(PT) (बी. एस. सी.(भौतिकोपचार))/ B.P.Th (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) पदवीधर असावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणही प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार डी.ओ. ई. ए. सी. सोसायटीचे सी. सी. सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारक असावा.
हे वाचले का?  IIT Bombay Recruitment इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू!!!

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

२. कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ/ व्यवसायोपचार तज्ञ

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा B.Sc.(OT) (बी.एस. सी.(व्यवसायोपचार))/ B. O. Th. (बॅचलर ऑफ ऑक्युप्रेशनल थेरपी) पदवीधर असावा.
  • उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असावा.
  • उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणही प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार डी.ओ. ई. ए. सी. सोसायटीचे सी. सी. सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाचे एमएससीआयटी प्रमाणपत्र धारक असावा.

जाहिरात व अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वय मर्यादा:

  • खुल्या प्रवर्गासाठी: कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागासवर्ग उमेदवारांसाठी: कमाल वय ४३ वर्ष असावे.
  • दिव्यांग उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्ष असावे.
हे वाचले का?  Thane Municipal Corporation ठाणे महानगरपालिकेत नवीन पद भरती जाहीर

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, बांद्रा(प.), ०७ वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, मुंबई ४०००५० .

हे वाचले का?

  1. CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती
  2. Army Public School Recruitment 2022 (APS) अहमदनगर येथे विविध पद भरती
  3. MSRTC सोलापूर मध्ये विविध पद भरती जाहीर
  4. BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पद भरती

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागांसाठी भरती जाहीर”

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top