NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!

NPCIL Bharati March

NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पालघर (NPCIL) मध्ये भरतीसाठि जागा निघालेल्या असून, यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांसाठी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केले जाईल.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : 19 

हे वाचले का?  Army Public School Recruitment 2022 (APS) अहमदनगर येथे विविध पद भरती

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

NPCIL Bharati March पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

रिक्त पदाचे नाव : Carpenter (सुतार)

शैक्षणिक पात्रता : 8 वी उत्तीर्ण.

परीक्षा फी : नाही

पगार (Stiped) : 5,000 ते 7,700 रुपये.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

नोकरी ठिकाण : पालघर, महाराष्ट्र असणार आहे.

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट होईल.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Mahavitaran Recruitment महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे विविध पदांसाठी भरती सुरू…
  2. MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…in
  3. Kanda Anudan Update कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
  4. IOCL Bharti IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मेगा भरती सुरू…
  5. BECIL Recruitment BECIL मार्फत विविध पदांसाठी भरती चालू…
  6. AAICLAS Recruitment कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्विसेस कंपनी लि. मध्ये भरती सुरू!!!
  7. MCGM Bharti MCGM बृहन्मुंबई महानगर पालिके मध्ये मेगा भरती सुरू, 12वी उत्तीर्ण यांना संधी…
हे वाचले का?  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!”

  1. Pingback: Pradhanmantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजना. - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top