CPCB Bharti ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ मध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू…

CPCB Bharti

CPCB Bharti केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विविध पदे भरण्यासाठी मेगा भरती निघालेली असून, यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

CPCB Bharti तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण रिक्त पदे : 163 जागा

CPCB Bharti रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिस्ट ‘B’, पदे : 62

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (सिव्हिल/केमिकल/पर्यावरणीय/कॉम्प्युटर सायन्स/IT) किंवा M.Sc (केमिस्ट्री/पर्यावरण विज्ञान) आवश्यक.

पगार : 56,100-1,77,500/-

2) असिस्टंट लॉ ऑफिसर, पदे : 06

शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 44,900-1,42,400

3) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, पदे : 01

हे वाचले का?  AIASL Recruitment एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे 166 पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 44,900-1,42,400

4) सिनियर सायंटिफिक असिस्टंट, पदे : 16

शैक्षणिक पात्रता : (i) M.Sc (ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 35,400-1,12,400

5) टेक्निकल सुपरवाइजर, पदे : 01

शैक्षणिक पात्रता : (i) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 35,400-1,12,400

6) असिस्टंट, पदे : 03

शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर आवश्यक. (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. आवश्यक.

पगार : 35,400-1,12,400

7) अकाउंट्स असिस्टंट, पदे : 02

शैक्षणिक पात्रता : i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 35,400-1,12,400

8) ज्युनियर टेक्निशियन, पदे : 03

शैक्षणिक पात्रता : i) इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव आवश्यक.

पगार : 25,500-81,100

9) सिनियर लॅब असिस्टंट, पदे : 15

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक.

पगार : 25,500-81,100

10) उच्च श्रेणी लिपिक (UDC), पदे : 16

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. आवश्यक.

हे वाचले का?  EPFO Recruitment EPFO कर्मचारी भविष्य निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू!!!

पगार : 25,500-81,100

11) डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II, पदे : 03

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की आवश्यक.

पगार : 25,500-81,100

12) ज्युनियर लॅब असिस्टंट, पदे : 15

शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण आवश्यक.

पगार : 19,900-63,200

13) निम्न श्रेणी लिपिक (LDC), पदे : 05

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. आवश्यक.

पगार : 19,900-63,200

14) फील्ड अटेंडंट, पदे : 08

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण आवश्यक.

पगार : 18,000-56,900

15) मल्टी टास्किंग स्टाफ, पदे : 07

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/प्लंबर/फायर & सेफ्टी/पंप ऑपरेटर) आवश्यक.

पगार : 18,000-56,900

वयाची अट: 18 ते 35 वर्षांपर्यंत, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.

परीक्षा फी : जनरल-1000, ओबीसी-500, SC/ST/PWD/ExSM-250,महिला-150.

नोकरी ठिकाण: दिल्ली / संपूर्ण भारत असणार आहे.

निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षा, कौशल्य/व्यापार चाचणी आणि मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाईल.

हे वाचले का?  Chief Minister Fellowship Recruitment मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत नवीन पद भरती जाहीर

अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2023 असणार आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. Central Bank Recruitment सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू, त्वरित करा अर्ज !!!
  2. Bombay High Court Recruitment उच्च न्यायालय, मुंबई येथे कायदा लिपिक या पदांसाठी भरती जाहीर…

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top