Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..

सौर पॅनल अनुदान साठी अर्ज कसा करावा?

सौर टॉप रूप योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर अर्ज करावा लागेल चला बघूया काय प्रक्रिया आहे अर्ज करण्याची

  • सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर आपलाय फोर सोलर टॉप या पर्यायावर क्लिक करा
  • राज्यानुसार डिस्काॅम पोर्टलवर उपलब्ध लिंक ची यादी चेक करा
  • राज्य वीज विभाग ची वेबसाईट ओपन करण्यासाठी संबंधित लिंक वर क्लिक करा
  • समोर वेबसाईटवर उपलब्ध झालेला ऑनलाइन अर्ज किंवा नोंदणी फॉर्म बघा. आवश्यक ती माहिती भरा

Solar RoofTop Scheme अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top