Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात…..

एफडीवर कर्ज घेता येऊ शकते का?

गुंतवणूक केलेल्या एफडी वरती गुंतवणूकदाराला कर्ज घेता येऊ शकते. गुंतवणूकदार हा त्याच्या एकटीच्या 90% पर्यंत कर्ज घेऊ शकतो. समजा गुंतवणूकदार ची एफडी ही दोन लाख रुपयांपर्यंतची असेल तर गुंतवणूकदाराला एक लाख 80 हजार रुपये कर्ज मिळू शकते. गुंतवणूक दाराने जर एफडीवर कर्ज घेतले तर एफडीवर मिळणार्‍या व्याजापेक्षा 1-2 टक्के व्याज हे जास्त द्यावे लागेल. म्हणजेच गुंतवणूकदाराला एफडी वर जर सात टक्के व्याज मिळत असेल तर कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जावर गुंतवणूकदाराला आठ किंवा नऊ टक्के व्याज द्यावे लागेल.

सर्व पैसे एकाच एफ डी मध्ये गुंतवणूक करावे का?

जर समजा एखादा गुंतवणूकदार त्याच्याकडे असलेली सर्व रक्कम ही एकाच एफडी मध्ये गुंतवणूक करत इच्छित असेल तर ती गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने विचार करणे आवश्यक आहे. समजा एखाद्या व्यक्तीला पाच लाख रुपये एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तर ती रक्कम एकाच एफडी मध्ये न करता दोन एफडी वेगवेगळ्या बँकांमध्ये करावी. जेव्हा पैशांची गरज पडेल तेव्हा एखादी एफडी मोडून आवश्यक असलेल्या पैशांची व्यवस्था करू शकता येईल आणि बाकीच्या एफडी सुरक्षित राहतील.

सर्वाधिक व्याज कोणाला मिळू शकते?

अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी त्यांच्या नावावर केलेल्या एफडी वरती 0.50 टक्के व्याज जास्त देतात. यामुळे घरात जर ज्येष्ठ व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीच्या नावाने एफडी करावी. ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाने एफडी केल्यामुळे जास्त व्याज मिळू शकते.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top