GAIL Recruitment गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू, लवकर करा अर्ज!!!

GAIL Recruitment

GAIL Recruitment मित्रांनो, गेल इंडिया लिमिटेड मध्ये 120 पदे भरण्यासाठी निघालेली आहेत. यासाठीचे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

या पदांनुसार पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल.

त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

एकूण जागा : १२०

GAIL Recruitment रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वरिष्ठ सहकारी / Senior Associate, पदे : 106

हे वाचले का?  Mira Bhayandar Recruitment मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विना परीक्षा थेट भरती सुरू !!!

शैक्षणिक पात्रता : 1) अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान या विषयात बॅचलर पदवी / एमबीए / CA/CMA (ICWA) / कंपनी सचिव /एमएसडब्ल्यू/ पीजी डिप्लोमा आवश्यक.

2) 02 वर्षे अनुभव आवश्यक.

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

2) कनिष्ठ सहकारी / Junior Associate, पदे : 16

शैक्षणिक पात्रता : 1) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ यांत्रिक/उत्पादन/उत्पादन आणि औद्योगिक/उत्पादन/यांत्रिक आणि ऑटोमोबाईल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल मध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 50% गुणांसह.

2) 02 वर्षे अनुभव आवश्यक.

  • वयाची अट : 32 वर्षापर्यंत, SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट
  • परीक्षा फी : 100 रु., SC/ST/PwBD – 00
  • वेतन : 40,000 ते 60,000.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत असणार आहे.
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन असणार आहे.
हे वाचले का?  Maha Transco Recruitment महापारेषण पालघर मध्ये पद भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023 असणार आहे.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. NPCIL Bharati March न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पालघर मध्ये भरती सुरू!!!
  2. Indian Post Bharti भारतीय पोस्ट मध्ये नवीन भरती सुरू, लवकर करा अर्ज…
  3. Delhi High Court Recruitment ‘दिल्ली उच्च न्यायालया’ मध्ये भरती सुरू, पदवीधरांना सुवर्णसंधी !!!
  4. ST Pravas Savalat एसटी महामंडळाचा महिलांसाठी मोठा निर्णय…एस टी प्रवासात 50 % सवलत

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top