तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |

Talathi Kamkaj

सामान्य नागरिकांना Talathi Office मधे होणारा त्रास व कोणतेही काम वेळेत होत नाही, याच विषयाला अनुसरून महाराष्ट्र शासनाने Talathi यांना मार्गदर्शन सुचना जाहीर केलेल्या आहेत या विषयावरील सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहेत. जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी Talathi office संपर्क साधावा लागतो. परंतू तलाठी हे कार्यालयात उपस्थित रहात नसल्यामुळे जनतेची गैरसोय […]

तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे | Read More »

लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..!

लोकशाही दिन

    लोकशाही दिन आवश्यकता सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी शासकिय यंत्रणेपुढे मांडण्यासाठी लोकशाही दिन शासन स्तरावर सरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता आपल्या अडचणी वारंवार शासकिय यंत्रणेपुढे मांडत असतात. परंतु त्यावर निर्णय घेणारे अधिकारी व कर्मचारी बऱ्याच वेळी बैठका, सभा, दौरे, इत्यादी कारणामुळे जनतेसाठी खात्रीने उपलब्ध होऊ शकत नाहीत. निश्चित दिवशी शासकिय यंत्रणा जनतेची गा-हाणी ऐकून घेण्यासाठी

लोकशाही दिन कामचुकार अधिकारी यांना धडा शिकवण्याचा दिवस..! Read More »

आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या !

image

आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या ! सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. परंतु आता सहा महिने थांबूनही काही होत नाही. जनतेची कामे लवकर होण्याऐवजी त्यांना आता अधिकाधिक उशीर केला जात आहे. शासकिय कार्यालयात आपले काम नेमके कुठे आणि कुणामुळे अडले आहे हे सामान्य माणसाला समजत

आपलं काम कुठे आणि कुणामुळे अडलंय याची माहिती अशी करून घ्या ! Read More »

No work Pendency सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय

No work Pendency

महाराष्ट्र शासकिय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे विनियमन व दप्तर दिरंगाईस प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कोणत्याही शासकिय अधिकार्‍याकडे / कर्मचार्‍याकडे सात कार्यालयीन दिवसांपेक्षा अधिक काळ प्रकरण प्रलंबित राहता कामा नये (No work Pendency ) अशी तरतूद आहे. जाणीवपूर्वक विलंब करणार्‍या अधिकारी / कर्मचार्‍यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचीही अधिनियमात तरतूद आहे. त्यामुळे कार्यालयामधील दिरंगाई काही प्रमाणात कमी झाली असली

No work Pendency सात दिवसांत अर्ज/फाइल वर काम होणार नाही तर अधिकारी यांच्यावर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारचा निर्णय Read More »

सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते?

image 1

ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे पद रद्द कधी होते? चला तर मग समजावून घेऊया. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 नुसार अनर्हता/ अपात्र सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते? समजण्यात येते :- कलम 14 (1) पुढील पैकी कोणतीही व्यक्ती पंचायतीचा सदस्य असणार नाही किंवा सदस्य म्हणून असण्याचे चालू राहणार नाही.(अ) ज्या व्यक्तीला या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा

सरपंच सदस्य यांचे पद रद्द कधी होते? Read More »

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार

ग्रामपंचायत

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग वाढावा आणि महिलांना अनुसूचित जाती जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार ग्रामपंचायती मधुन मिळावी म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदांचे आरक्षण हे देण्यात आले. हे आरक्षण देण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top