MCGM Recruitment March बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2023 असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.
तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
जाहिरात क्रमांक : 1
MCGM Recruitment March रिक्त पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता :
1) विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार
एकूण रिक्त पदे: ०४ असणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची भूलशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (एमडी Anaesthesia) किंवा पदविका (DA) प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची सुक्ष्मजीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (एमडी Microbiologist) प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
किंवा बालरोग शास्त्रातील एमडी / डीएनबी / डीसीएच डीग्री प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
जाहिरात क्रमांक : 2
रिक्त पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता :
2) विशेषज्ञ डॉक्टर
एकूण रिक्त पदे: 3 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची हृदयरोग शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (डीएम /डीएनबी Cardiology) / फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची मज्जासंस्था शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी (डीएम / डीएनबी Neurology) / फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची त्वचारोग शास्त्रातील एमडी Dermatology डीग्री, Diploma in skin & Venereal Diseases किंवा फेलोशिप प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.
परीक्षा फी : नाही.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे.
अर्ज पद्धत : ऑफलाईन असणार आहे.
जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 मार्च 2023 असणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालय, मुंबई.
अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- UPSC Bharti UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये मेगा भरती सुरू …!!!
- Maharashtra State Seeds Corp. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामध्ये भरती सुरू!!!
- Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदा 500 पदांची भरती जाहीर
- Mahavitaran Recruitment March महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू …
- GAS TURBINE Recruitment DRDO अंतर्गत GTRE मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु …!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.