MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आपले अर्ज भरावे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत एकूण १०३७ रिक्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक ही पदे भरली जाणार आहे.
MPSC पद व शैक्षणिक पात्रता:
१. उद्योग निरीक्षक:
- अ)उद्योग निरीक्षक, गट क संवर्ग वगळता इतर संवर्गांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
- ब) उद्योग निरीक्षक, गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता: सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील( स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या,नगर रचना इ. विषयान्वयातीरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका; किंवा
- विज्ञान शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
२. कर सहाय्यक:
- मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
३. लिपिक टंकलेखक:
- मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वयोमार्यादा:
अर्जदारासाठी वय मर्यादा १९ ते ४३ वर्षे असणार आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी २८ डिसेंबर २०२२ पासून आपले अर्ज ऑनलाईन करावे .
हे वाचले का?
- MPSC Bharti 2022 | MPSC मार्फत 144 जागा करता भरती
- MPSC Recruitment 2022 लिपिक-टंकलेखक पद वाढ
- CBIC Recruitment सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क मुंबई भरती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात, अधिकृत वेबसाइट व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा