Namo Shetkari Yojana नमो शेतकरी योजना हप्ता होणार लवकरच जमा |

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana राज्य सरकार कडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याला मंजूरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा पहिलं हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रूपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता मिळली आहे

राज्य सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार आहे. पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी जमा होणार आहे. राज्य सरकारचे वर्षाला सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दर वर्षाला जमा होणार आहे.

अर्थ संकल्प सदर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ही घोषणा केली होती.

हे वाचले का?  मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध होणार.

Namo Shetkari Yojana काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेप्रमाणेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे.

या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारकडून वर्षाला सहा रुपये जमा होतील.

प्रत्येक ती महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 3 हजार रुपये जमा होतात.

आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिन्याला 2 हजार रुपये जमा होणार आहे.

याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला राज्य सरकारच सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार.

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top