Krushi Seva Kendra Licence कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा काढावा? जाणून घेऊया संपूर्ण माहिती |
Krushi Seva Kendra Licence प्रत्येक गावात तसेच तालुक्यात कृषी सेवा केंद्रांची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कृषी सेवा केंद्र हे कृषी पदवीधरांसाठी व्यवसायाचे साधन बनत आहे. रासायनिक खते, किटकनाशके, बियाणे यांची विक्री कृषी सेवा केंद्रामधून करता येते. कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घेणे आवश्यक आहे. कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा काढावा, […]






