एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ ७२०० रूपयांपर्यंत – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. […]

एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ ७२०० रूपयांपर्यंत – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा Read More »

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम् योजना’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला . असून या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’ ला मंत्रिमंडळ

शरद शतम् योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सुविधा Read More »

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी

केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन Read More »

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना | विविध वेबसाईट | मिळणारे लाभ |

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना विविध वेबसाईट मिळणारे लाभ

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती,  उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती,  राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशिप अशा विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर  यांनी केले आहे. शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजना | विविध वेबसाईट | मिळणारे लाभ | Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) देण्यात आली आहे. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube दिनांक 16 नोव्हेंबर

जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार Read More »

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार– कृषीमंत्री दादाजी भुसे यांची शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top