Education System शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय, तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी !!!

Education System

Education System महाराष्ट्र सरकार शिक्षण मंडळ हे विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आणि निर्णय घेतच असते. यातीलच अजून एक निर्णयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय येथे क्लिक करा.

Education System शिक्षण मंडळाचा निर्णय :

Education System इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2023- 2024 पासून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे. ही योजना इयत्ता तिसरी पासून ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांना लागू करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  Crop Insurance II शेतकरी बांधवांनो, पीक विमा काढलात का? आज शेवटची तारीख |

शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय येथे क्लिक करा.

राज्यातील खेडेगावांमध्ये राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाण्यासाठी कमीत कमी पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत सरकारने आदेश जारी केलेला आहे त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे. शिक्षण आणि शिक्षणाचे साहित्य त्यांचे सर्वत्रीकरण होणे.

तसेच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे, व पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, व या दप्तराच्या वजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय येथे क्लिक करा.

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक किंवा प्रत्येक पाठ किंवा कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पाने जोडण्यात येतील. या पानांवर शाळेत शिक्षक शिकवत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद ठेवणे जसे की शब्दार्थ, महत्त्वाची सूत्रे, महत्त्वाचे संबोधन, महत्वाची वाक्य इत्यादी ची नोंद ठेवली जाणे अपेक्षित आहे.

हे वाचले का?  Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!

हे पाणी ‘माझी नोंद’ या सदराखाली मुलांनी वापरणे योग्य राहील. तसेच राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरला जातोय.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

हे वाचले का?  Department of Women and Child Development महिला व बालविकास विभाग तर्फे ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत राबविल्या जातात विविध योजना |

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top