Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना याबद्दल माहिती आणली आहे. ही योजना राबवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती राबवण्यात येत आहेत. तसेच सरकार हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणतच असते तीच माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही अमलात आणण्यासाठी व त्यासाठी लागणारे जमीन सुलभतेने प्राप्त होण्यासाठी खालील निर्णयांना शासनाने मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नवनवीन योजना पाहण्यासाठी आमच्या पेजला रोज भेट देत रहा.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना :

शेतकरी वर्गाकडे लागवडी युक्त जमिनीच्या व्यतिरिक्त इतर नापिक किंवा पडीक जमीन असेल तर या योजने अंतर्गत प्रकल्प उभारता येईल यासाठी तुम्हाला तुमची जमीन फक्त भाडेतत्त्वावर द्यायचे आहे.

हे वाचले का?  या महिलांना मिळणार 6,000 रुपये | केंद्र शासनाच्या या योजनेद्वारे मिळते आर्थिक सहाय्य | PM Matru Vandana Yojana Update |

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे चालू होणार असून, यासाठी चालला भारतीय वर्ग हा शेतकरी गट किंवा संस्था इतर असणार आहे. या योजनेचा कालावधी 30 वर्षे असून वीज निर्मितीचे प्रमाण हे 2 ते 10 मेगाव्हेट इतके असणार आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रत्येक एकरला प्रत्येक वर्षी 30 हजार रुपये पडीक जमीन भाड्याने देण्याचा नियम होता, मात्र तोच नियम बदलून प्रत्येक वर्षाला प्रत्येक एकरासाठी 50 हजार रुपये भाडे मिळणार आहे. ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

हे वाचले का?  Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |  

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top