Ordnance Factory Recruitment ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे मोठी भरती, ग्रॅज्युएट्स उमेदवारांना मोठी संधी…

Ordnance Factory Recruitment

Ordnance Factory Recruitment भुसावळ येथे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये नवीन पदांसाठी भरती निघालेली असून, याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार अर्ज करू शकतात .

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रिय उमेदवारांनो तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? जर तुमचा होकार असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात.

तुम्हाला खाली दिलेल्या लेखात या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखा यासारखी संक्षिप्त माहिती मिळेल. त्यामुळे या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळवण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

रिक्त पदाचे नाव :
सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) General Streams Graduate Apprentices Apprentices

एकूण पदसंख्या : 40 आहे.

नोकरीचे ठिकाण : भुसावळ, (जळगाव, महाराष्ट्र) असणार आहे.

हे वाचले का?  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ordnance Factory Recruitment पदभरतीचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवार हा पदवीधर असावा. (बी.एस्सी, बी. कॉम, बी.ए)

वयाची अट : 14 ते 18 वर्षे, असून अनुसूचित जाती व जमाती यांना तीन ते पाच वर्षे सूट.

वेतनश्रेणी : 9,000 असणार आहे

या पदासाठी चा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, अ युनिट ऑफ यंत्रा इंडिया लिमिटेड, पिन 425203.

General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra.

हे वाचले का?  Krishi Vibhag recruitment Amravati महाराष्ट्र शासनाच्या अमरावती कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर 2023

जाहिरात व अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पदासाठी अर्ज कसा करावा..

सर्व उमेदवारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावेत.

सोबत तीन पासपोर्ट साईज फोटो पाठवून द्यावेत.

अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात वाचा.

तुम्ही हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

हे वाचले का?  NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top