Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना- आवश्यक कागदपत्रे | पात्रता | असा करा अर्ज |

आर्थिक लाभ किती मिळणार?

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख ते सहा लाखापर्यंत असे व ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण कर्ज घेतले असेल त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज सरकार देईल

  • श्रेणी एक शहरे -रुपये सहा हजार प्रति महिना
  • श्रेणी दोन शहरे रुपये 5000 प्रति महिना
  • श्रेणी तीन शहरे रुपये 4000 प्रति महिना

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • बोनाफाईड सर्टिफिकेट
  • बँक अकाउंट नंबर

अधिकृत शासन निर्णय येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top