Rules For Government Offices प्रत्येक शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना काही नियम पाळणे आवश्यक आहे.
Rules For Government Offices शासकीय कार्यालयातील नियमावली:
- सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र गळ्यात घालणे बंधनकारक आहे.
- कामाच्या वेळेत (9.45 ते 6.15) उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- कार्यालयीन कामासाठी बाहेर गेल्यास हलचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे.
- कर्तव्यसूची वेबसाईटवर व कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे.
- अभिप्राय फॉर्म नागरिकांसाठी उपलब्ध ठेवणे.
- कार्यालयीन वेळेत कोणतेही व्यसन न करणे.
- शिपाई गणवेशात असणे.
- सर्व कर्मचारी मुख्यालयात मुक्कामी राहणे आवश्यक.
- माहिती अधिकार कायदा 2005 च्या कलम 4 ची अंमलबजावणी व पडताळणी करणे.
- दफ्तर दिरंगाई कायद्याची प्रभावी अंमलबजावणी.
- कार्यालयीन वाहने खाजगी वापरास मनाई.
- नागरिकांसाठी दर सोमवारी माहिती उपलब्ध करून देणे व बोर्ड लावणे.
- कार्यालयाची रचना, कार्ये, अधिकार, कर्तव्ये, निर्णय प्रक्रिया इ. माहिती सार्वजनिक करणे.
- महिला लैंगिक शोषण विरोधी समिती गठीत करणे.
- बायोमेट्रिक व लाइव्ह लोकेशन हजेरीची अंमलबजावणी.
- शासननिर्धारित लंचटाईमचे पालन करणे.
वरील सर्व नियम(Rules For Government Offices) महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन कार्यपद्धती नियमपुस्तिका, नागरी सेवा नियम, माहिती अधिकार अधिनियम, विविध शासन निर्णय व अधिसूचना यावर आधारलेले आहेत. हे नियम सर्व शासकीय कार्यालयांना लागू असून, नागरिकांना माहिती मिळावी, कार्यालयीन शिस्त व पारदर्शकता राखली जावी यासाठी आहेत.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत विद्यार्थी परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | जाणून घेऊया संपूर्ण माहिती |
- Bank Rules 1 ऑक्टोबर पासून बदलणार हे नियम | बघा संपूर्ण माहिती |
- Gharakul Yojana मोदी आवास घरकुल योजना | जागेसाठी मिळणार 50 हजार रुपये |
- NA PERMISSION असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!
- Bank Account Zero Balance बँक खात्यात झिरो बॅलन्स असेल, तरीही पेमेंट करता येणार..?
- SARTHI Scholarship असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!
- Vishwakarma Yojana बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.