Shri Saibaba Sansthan साई बाबा संस्थान मध्ये पद भरती

Shri Saibaba Sansthan

Shri Saibaba Sansthan श्री साई बाबा संस्थान, शिर्डी येथे विविध पद भरती करण्यात येत आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

श्री साई बाबा संस्थान पद भरती साठी पत्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे. पत्र उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण करून वेळेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एकूण जागा: 64

श्री साई बाबा संस्थान मध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, R M.O. ज्युनियर इंटेनसीव्हिस, रक्त संक्रमण अधिकारी या पदांची भरती होणार आहे.

अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Shri Saibaba Sansthan पद व शैक्षणिक पात्रता:

१. विशेषज्ञ:

  • MBBS
  • DM/DNB न्यूरोलॉजी
  • MS-CIT
  • MMC/MCI नोंदणी नूतनीकरणासह अनिवार्य आहे.
हे वाचले का?  Gail Gas Bharti गेल गॅस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती चालू …

२. वैद्यकीय अधिकारी:

  • MBBS

अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

३. R.M.O.

  • MBBS
  • DM/DNB न्यूरोलॉजी
  • MS-CIT
  • MMC/MCI नोंदणी नूतनीकरणासह अनिवार्य आहे.

४. ज्युनियर इंटेनसीव्हिस:

  • MBBS
  • MD/DNB औषध किंवा ऍनेस्थेसयोलॉजी किंवा पल्मोनोलॉजी

५. रक्त संक्रमण अधिकारी:

  • मेडिसिन-एमडी मध्ये पदव्युत्तर पदवी( पॅथॉलॉजी/ रक्तसंक्रमण औषधे)

अधिकृत वेबसाइट आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वय मर्यादा:

उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट.

अर्ज करण्याचा पत्ता:

श्री साई बाबा संस्थान, शिर्डी, अहमदनगर.

हे वाचले का?

  1. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती जाहीर
  2. NWDA Recruitment राष्ट्रीय जल विकास संस्था मध्ये विविध पद भरती.
  3. Mumbai Agnishaman Vibhag मुंबई अग्निशमन विभागात पद भरती.
हे वाचले का?  Central Railway Recruitment मध्य रेल्वे जुनिअर टेक्निकल असोसिएट मुंबई मध्ये नवीन जागांसाठी भरती चालू

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top