Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण चालू होणार यावर्षीपासून…

Shaikshanik Dhoran

Shaikshanik Dhoran ह्यावर्षी पदवीच्या पहिल्या वर्षाचे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करण्यात येणार असून B.A., B.Com. व B.Sc. च्या पहिल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवनवीन चॉईस या अभ्यासक्रमासाठी मिळणार आहेत.

असे असेल नवीन शैक्षणिक धोरण

Shaikshanik Dhoran नवीन शैक्षणिक धोरण

भारतीय अर्थशास्त्र,भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय नीतिमत्ता आणि भारतीय परंपरा यासोबतच विद्यापीठामध्ये बाजाराला गरज असलेले अभ्यासक्रम हे प्रत्यक्षरीत्या राबवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वच विद्यापीठांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्राध्यापकांच्या आणि इतर तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे.

इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच काम करणारे तसेच ज्यांना जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे, असे तज्ञ प्राध्यापक म्हणून महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत.

असे असेल नवीन शैक्षणिक धोरण

हे वाचले का?  Property Rights वडीलांनी जर जमीन, मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर केली, तर दुसऱ्या मुलाचा हक्क काय असतो? माहिती असायलाच हवी

सध्याच्या मार्केटची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल किंवा स्वयंरोजगार चालू करता येईल अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे.

ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आलेली असून हा अभ्यासक्रम आता शेवटच्या एका महिन्यात तयार होऊन सर्व राज्यांमध्ये सगळे विद्यापीठांमध्ये एकाच वेळी हा अभ्यासक्रम चालू करण्यात येईल. असे बोलले जात आहे. राज्यातल्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये एकच अकॅडमीक वर्ष राहील व तेही एका कॅलेंडर वर्षात पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीची या अभ्यासक्रमाची रचना आहे.

असे असेल नवीन शैक्षणिक धोरण

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना...

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top