Stamp Paper Expiry स्टॅम्प पेपर एक्सपायरी होतो का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

थिरुवेंगादम पिलाई v नवनिथामल आणि Anr 2008 :

या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले होते की भारतीय मुद्रांक कायदा 899 हा कुठेही स्टॅम्प पेपर वापरण्यासाठी निर्धारित करत नाही. तसेच कलम 54 हे अशी तरतूद करते की ज्या व्यक्तीकडे स्टॅम्प पेपर आहे आणि त्यास स्टॅम्प पेपरचा तत्काळ वापर होत नसेल तर तो स्टॅम्प सहा महिन्यांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे परत देऊन त्याचे पैसे घेऊ शकता. हा कालावधी स्टॅम्प पेपरची एक्सपायरी डेट नसून न वापरलेल्या स्टॅम्प साठी लागू होतो अशाच स्टॅम्प पेपरचा वापर हा दस्तऐवजासाठी होऊ शकतो।

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top