विहीर कोठे खोदावी?
- दोन नाल्यांच्या मधील क्षेत्रात व नाल्यांचे संगमा जवळ जेथे मातीचा किमान 30 सेंटिमीटर चा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ भिजलेला खडक आढळतो तेथे.
- नदी व नाल्याजवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
- जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 सेंटिमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम आढळतो.
- नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे परंतु सदर उंचावर 54 किंवा चिकन माती नसावी.
- घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदीपात्र नसताना देखील वाळू रेती व गारगोट्या थर दिसून येते.
- नदी नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
- अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
विहीर कोठे खोदू नये
- भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
- डोंगराचा कडा व आसपासचे दीडशे मीटरचे अंतरात.
- मातीचा थर ३० सेंटिमीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात .
- मुरमाची खोली पाच मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- PF Interest सरकारचा मोठा निर्णय : PF च्या व्याजदरामध्ये झाली वाढ, किती टक्क्यांनी वाढला व्याजदर पहा येथे !!!
- Namo Kisan Nidhi Yojana नमो किसान सन्मान निधी योजना…
- One Farmer One Transformer scheme एक शेतकरी एक डीपी योजना…
- Tukadebandi तुकडेबंदी बाबतची शासनाची पुनरावलोकन याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली……
- Grampanchayat Yojana चालू ग्रामपंचायत योजना कशी पहाल?
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.